माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांची पत्रकार परीषद.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शाखेत ज्येष्ठ भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शाखेत माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांची पत्रकार परीषद पार पडली. यावेळी त्यांनी माजी खासदार नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर व सन्मेष उर्फ राजू परब, तपस्वी मयेकर, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, प्रसाद आडवणकर, सिद्धेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, उमेश चव्हाण, प्रसाद चव्हाण,अक्षय भोसले, बंड्या सरमळकर, अन्वय प्रभू, गजा नेवाळकर, सचिन गिरकर, विनोद सांडव, दादा पाटकर, मोहन मराळ, दत्तगुरु पोईपकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)