माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर लवकरच 'वेगळ्या' राजकीय वाटेवर .. ?
मालवण | प्रतिनिधी : विजयादशमीच्या पूर्व संध्येला मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर राजकीय सीमोलंघन करत एका राजकीय पक्षाच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर राजकीय क्षेत्रातील विविध प्रवाहांच्या दिशांची आखणी होत असते त्या पार्श्वभूमीवर सूत्रांकडून आलेल्या या माहितीकडे आता सिंधुदुर्ग जिल्हा व मालवणचे लक्ष असेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)