ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
धुरीवाडा पिंपळपार मार्गावर गटार कामांचा शुभारंभ.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

धुरीवाडा पिंपळपार मार्गावर गटार कामांचा शुभारंभ.

प्रकाशन: 24 Sep 2024 11:22 AM
वाचन संख्या 149

पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी संबंधित नियोजन असल्याचे माजी नगरसेवक यतीन खोत यांची माहिती.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा पिंपळपार मार्गावर पावसाळी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी नगरपरिषद माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूर रस्ता गटार कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या ठिकाणच्या रस्त्याचेही रुंदीकरण होणार आहे. रस्ता गटार कामासाठी पाठपुरावा करताना आमदार वैभव नाईक यांचे सहकार्य लाभले, असे सांगत माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतिन खोत यांनी आभार मानले.

यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, दीपक आचरेकर, चंद्रशेखर आचरेकर, युवराज आचरेकर, ओंकार आचरेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स