ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
गोळवण येथे श्री देव लिंगेश्वर मंदिर नजिक तळी दुरुस्ती कामाचा शुभारंभ.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गोळवण येथे श्री देव लिंगेश्वर मंदिर नजिक तळी दुरुस्ती कामाचा शुभारंभ.

प्रकाशन: 23 Sep 2024 06:01 PM
वाचन संख्या 104

मसुरे | प्रतिनिधी : ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवलच्या १५ व्या वित्त आयोग निधीमधून मंजूर असलेल्या ‘श्री देव लिंगेश्वर मंदिर जवळील तळी दुरुस्ती करणे’ या कामाचा शुभारंभ कार्यक्रम गोळवण गावठणवाडी (नाईकवाडी) येथील श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ग्रा. पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा. पं. सदस्य सौ. प्राजक्ता चिरमुले, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय पाताडे, श्री देव रवळनाथ कमिटी गोळवणचे अध्यक्ष श्री. मनोहर परब, उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद नाईक, सचिव श्री. नारायण परब, सदस्य श्री. अरुण घाडी, श्री. नंदादीप नाईक, श्री. मुरारी गावडे, तसेच गावातील ग्रामस्थ श्री. सुहास घाडी, श्री. अमित घाडी, श्री. मधुसुधन घाडी, श्री. संजय मांजरेकर, श्री. योगेश चव्हाण, श्री. समीर मांजरेकर, श्री. संतोष चव्हाण, श्री. प्रकाश चिरमुले, श्री. सुभाष गोळवणकर, श्री. बाळकृष्ण गोळवणकर, श्री. आत्माराम गावडे, श्री. अजित गोळवणकर, सौ. सुरेखा नंदादीप नाईक, सौ. मेघना विलास नाईक, इंजिनिअर श्री. संदेश पवार, श्री. यश पाताडे, ग्रा. पं. कर्मचारी श्री. रामकृष्ण नाईक, श्रीम. करुणा राणे, श्री. बाळाराम परब, श्रीम. कोमल मांजरेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स