ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शिवसेना शाखा, वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ आयोजित नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसेना शाखा, वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ आयोजित नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा

प्रकाशन: 16 Aug 2024 10:05 PM
वाचन संख्या 113

रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी २.०० वाजता हॉटेल समर्थ, मसदे तिठा येथे आयोजन

शिवसेना शाखा वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ तर्फे हॉटेल समर्थ, मसदे तिठा येथे नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता प्रत्येक स्पर्धकास एकूण पाच नारळ देण्यात येतील. यातील अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन स्पर्धकांना प्रथम क्रमांकास रोख रुपये 3500/- व चषक तसेच द्वितीय क्रमांकास रोख रुपये 1500/- व चषक बक्षीस स्वरूपात देण्यात येईल. यावेळी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन रोहन पालव यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स