ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
दक्षेश मांजरेकर  सुवर्ण पदकाचा मानकरी!

दक्षेश मांजरेकर सुवर्ण पदकाचा मानकरी!

प्रकाशन: 16 Aug 2024 09:24 PM
वाचन संख्या 57

मसुरे |

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत श्री भगवती हायस्कूल मुणगे चा इयत्ता 8 वी चा विद्यार्थी कुमार दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने जिल्ह्यातून 12 वा क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाचा मान मिळवला आहे. यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा मध्ये दक्षेशने यश संपादन केले आहे. ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधदुर्ग या जिल्ह्यातून 12वा क्रमांक प्राप्त केल्या बद्दल त्याचे कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका एम बी कुंज, प्रसाद बागवे, एन जी वीरकर, सौ गौरी तवटे, हरीश महाले, सौ कुमठेकर, सुविधा बोरकर यांनी प्रशालेत त्याचे अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स