ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सुर्वे बंधू यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप..!

सुर्वे बंधू यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप..!

प्रकाशन: 16 Aug 2024 09:15 PM
वाचन संख्या 180

मसुरे |

गोठणे येथील सुर्वे बंधू यांच्या वतीने खुडी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खुडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला खुडी सरपंचश्री.दिपक कदम, श्री.गणेश सुर्वे,माजी उप सभापती श्री.परूळेकर,श्री. शशिकांत परब,श्री.राजू जगताप, श्री.सुरेश साटम,श्री.संजय साटम, श्री.विजय परब, श्री.संतोष अडुळकर, श्री.आदेश परब,तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका -सौ.विनिता दुखंडे ,खुडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सायली गोरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-श्री.निलेश कामतेकर,शा.व्य.स.उपाध्यक्षा सौ‌.आरेकर ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच सौ.स्मिता कदम ,सौ.ओगले ,श्री.योगेश पाटील,श्री.विजय माने, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग,उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.अजय जोईल व मित्रमंडळाचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.योगेश पाटील यांनी केले .सुर्वे बंधू यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल व दातृत्वाच्या भावनेबद्दल खुडी गावचे सरपंच श्री‌.दिपक कदम तसेच माजी सरपंच श्री.संजय जोईल यांनी गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत खुडी शाळा व खुडी हायस्कूल तसेच संपुर्ण गावाच्या वतीने आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स