ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
धुरीवाडा प्राथमिक शाळादप्तर वाटप..!

धुरीवाडा प्राथमिक शाळादप्तर वाटप..!

प्रकाशन: 15 Aug 2024 10:28 AM
वाचन संख्या 29

दिनांक 14 ऑगस्ट

भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा मालवण यांच्या वतीने धुरीवाडा येथील प्राथमिक शाळेत दप्तर वाटप करण्यात आले.यावेळीजिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दप्तरे पुरस्कृत केली.

यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर , माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मच्छीमार आघाडी प्रमुख वसंत गावकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी पराडकर, बूथ अध्यक्ष दत्तात्रय केळुसकर, युवा मोर्चा बूथ अध्यक्ष चेतक पराडकर, युवा मोर्चा पदाधिकारी विशाल गोवेकर, युवा मोर्चा बूथ अध्यक्ष प्रतीक परब , शंकर शिर्सेकर, कृष्णा आडिवरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश धुरी, बाळा जाधव, एकनाथ मोहिते व शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 315

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स