आ. वैभव नाईकांकडून मदतीचा हात ; लोकनेते हरी खोबरेकर यांनी मदत केली सूपूर्त.
मालवण | प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. तालुक्यातील घुमडे गावात अनिल बिरमोळे यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचे नुकसान झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मंगळवारी श्री. बिरमोळे यांना आर्थिक मदत देण्यात आली. तालुकाप्रमुख लोकनेता हरी खोबरेकर यांनी ही मदत सुपूर्द केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)