मसुरे देऊळवाडा येथे गुरुपौर्णिमा उत्सव.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथील समर्थ बागवे महाराज मठामध्ये २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त सकाळी ९ वाजता विधिवत पूजन, आरती प्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)