पळसंब गांवच्या कु. रेश्मा दत्तात्रय गोलतकर यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गावठणवाडी येथील कु. रेश्मा दत्तात्रय गोलतकर ( ४७ वर्षे ) यांचे, १३ जुलै रोजी मुंबई येथे दवाखान्यात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, काका, काकी, भाऊ, चुलत भावडं, वहिनी, बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पळसंब ग्रामस्थ व मुंबईस्थित पळसंब वासिय यांनी शोक व्यक्त केला आहे.
पळसंब गांवचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या त्या चुलत बहिण होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)