माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यातील १०० शिशुरंजन मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण | प्रतिनिधी : श्री. विजय केनवडेकर ( उपाध्यक्ष, भाजपा सिंधुदुर्ग) आणि श्री. गणेश कुशे ( माजी नगरसेवक, मालवण) यांच्या वतीने, माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त, मालवण तालुक्यातील १०० शिशुरंजन ( बालवाडी) मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा पदाधिकारी ललित चव्हाण, पप्पू गांवकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)