ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात राज्यातील महनीय व्यक्तिंचा व संस्थांचा होणार सन्मान.

राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात राज्यातील महनीय व्यक्तिंचा व संस्थांचा होणार सन्मान.

प्रकाशन: 10 Jul 2024 06:38 PM
वाचन संख्या 152

राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन २०२४ ; समृद्धी पब्लिकेशन्स व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई यांचे आयोजन.

ब्युरो न्यूज : समृद्धी पब्लिकेशन्स व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने गुरुपोर्णिमे निमित्त खास गुरुवंदना म्हणून ‘गौरव तुमचा…आनंद आमचा’ अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन ठाणे -२०२४ सोहळा संपन्न होत आहे. रविवारी २१ जुलै रोजी, मराठी ग्रंथ संग्रहालय, १ ला मजला, ना. अ. रेगे रोड, जिल्हा परीषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे येथे संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाला अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजे भोसले, अभिनेता मिलिंद गवळी व अभिनेता झाकीर ख़ान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स