ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवण ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर चरणी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी घेतले दर्शन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर चरणी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक यांनी घेतले दर्शन.

प्रकाशन: 08 Jul 2024 08:19 PM
वाचन संख्या 262

देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर यांच्या हस्ते सौ. स्नेहा नाईक यांचा सत्कार.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी भेट देऊन श्री रामेश्वर चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री. हरीश गांवकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण आणि दादा गांवकर, आपा गांवकर, अरविंद गांवकर, राजन गांवकर, विजय गांवकर, गणेश गांवकर, अक्षय गावकर, कल्पेश गांवकर, दिनेश गांवकर, राजेश गांवकर, उदय गांवकर, बाबा गांवकर, योगेश गांवकर,संजय लुडबे, राजन बांदेकर, सिताकांत गावकर, रमेश गांवकर, कमलाकर गांवकर, जगदिश गांवकर, आनंद गांवकर, महेश लुडबे, दीपा शिंदे, यशवंत गावकर, सुहास वालावलकर, उमेश मांजरेकर, निनाक्षी शिंदे, सोनाली डिचोलकर, किशोर गावकर , उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर , राजू परब, मनोज मोंडकर, करण खडपे, जयदेव लोणे तसेच देवस्थान विश्वस्त गांवकर मानकरी, मंदिर पुजारी श्री. भूषण राऊळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स