ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथील नाबर शाळेचे स्काॅलरशीप परीक्षेत यश.

बांदा येथील नाबर शाळेचे स्काॅलरशीप परीक्षेत यश.

प्रकाशन: 05 Jul 2024 02:38 AM
वाचन संख्या 97

बांदा | राकेश परब : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये इयत्ता पाचवी मध्ये कु. चैतन्य मनोज महाबळ व कु. माधव सुधाकर डेगवेकर तर आठवीतील कु. अनुष्का रामचंद्र तेली व कु. सुयश संदिप गावकर या विद्यार्थ्यांनी स्काॅलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.

यामध्ये पाचवीच्या इंग्लिश विषय शिक्षिका लविना डिसोझा, गणित शिक्षिका सौ.स्नेहा नाईक, इंटेलिजन्स विषय शिक्षिका सौ. शिल्पा कोरगावकर तर मराठी विषयासाठी शिक्षिका सौ. दिक्षा नाईक यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता आठवीसाठी शिक्षिका सितारा मांद्रेकर तसेच श्री.निरंजन आरोंदेकर , गणितासाठी शिक्षिका रसिका वाटवे, इंटेलिजन्ससाठी मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई तर मराठीसाठी शिक्षिका सौ. कल्पना परब या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्री.मंगेश कामत, मॅनेजर श्री. त्रिविक्रम उपाध्ये , सेक्रेटरी श्री.बी.सातारकर ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. राऊळ, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच शाळेचे हितचिंतक यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स