ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आंबेरी येथे उद्या कामगार नोंदणी शिबीर.

आंबेरी येथे उद्या कामगार नोंदणी शिबीर.

प्रकाशन: 22 Jun 2024 03:30 PM
वाचन संख्या 106

मसुरे | प्रतिनिधी : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मालवण तालुका व राजन आंबेरकर मित्रमंडळ आंबेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेरी येथे, उद्या २३ जून रोजी सकाळी १० वाजता कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. असंघटित कामगार यांना संघटित करून त्यांची नोंदणी शासन दरबारी करण्यासाठी, शिबीर आयोजित केले आहे. नवीन कामगार नोंदणी, वार्षिक रिनिवल, कामगार पाल्यांचे शिष्यवृत्ती याबाबत मार्गदर्शक आणि फॉर्म भरणे, कामगार रोजगार साहित्य, आरोग्य विमा, घरबांधणी अनुदान बाबत मार्गदर्शन व अन्य शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

सकाळी उद्घाटन, उपस्थित पाहुण्यांचे मनोगत, मार्गदर्शन होईल यावेळी माजी समाजकल्याण सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव, चंद्रकांत वालावालकर, स्थानिक पदाधिकारी व मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उवस्थित राहणार आहे. याचा लाभ कामगार बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स