एस. के. बॉयज यांच्या वतीने कु. रिद्धी तळगांवकर हिचा सत्कार.
बांदा | राकेश परब : एस. के. बॉयज सुतारवाडी, काळसेवाडी यांच्या वतीने बारावीत कोकण बोर्ड मध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कु. रिद्धी तळगावकर हिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थितीत एस. के. बॉयज चे सदस्य शुभम बांदेकर, जे. डी. पाटील , अनुज बांदेकर, संकेत वेंगुर्लेकर, परेश कोचरेकर, नारायण बांदेकर, अक्षय मयेकर, वामन हळदणकर, आपा कोचरेकर, प्रशांत कोचरेकर, अनुप बांदेकर, रमेश कोचरेकर, रेयांश कोचरेकर, कांता हळदणकर आणि कु. रिद्धी तळगावकर आणि तिचे पालक महेश तळगांवकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)