सिंधुदुर्ग जिल्हा उप - प्रादेशिक परीवहन अधिकारी पदाचा श्री. विजय काळे यांनी स्वीकारला पदभार.
ओरोस | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदी श्री. विजय गणपत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव नियुक्त परिवहन अधिकारी श्री. काळे हे जालना येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा उप – प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)