ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना झाली मदत..

जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना झाली मदत..

प्रकाशन: 18 Oct 2021 10:22 PM
वाचन संख्या 66

ओरोस | प्रतिनिधी : जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना ‘ बालसंगोपन ‘ योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्यात आले .
या लाभार्थी बालकांच्या बचत खात्यात अनुदानाचा थेट लाभ मिळत आहे . या अनुषंगाने चाईल्डलाईन १०९८ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . त्यावेळी लाभार्थी पाल्य व पालक उपस्थित होते. या जनजागृती कार्यक्रमात बालकांचे मुलभूत हक्क , बालकांवर होणारे अत्याचारांचे स्वरूप , बालक व पालकांनी घ्यावयाची दक्षता , पोक्सो तसेच बाल न्याय अधिनियम या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले . जागृती फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमांगी धुरी , प्रकल्प संचालक हर्षल धुरी , समन्वयक संजोग जाधव , समुपदेशक तृप्ती धुरी , टीम मेंबर सोनाली गावडे , अन्विता जाधव , नेहा सावंत आदी उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स