ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री साई मंदिर तारकर्ली येथे आजपासून १४ वा वर्धापनदिन सोहळा सुरू..!

श्री साई मंदिर तारकर्ली येथे आजपासून १४ वा वर्धापनदिन सोहळा सुरू..!

प्रकाशन: 02 May 2024 06:57 AM
वाचन संख्या 113

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्ली येथील श्री साई मंदिरचा ( तारकर्ली ग्राम श्री साई मंडळ, मुंबई रजि.) १४ वा वर्धापनदिन सोहळा सुरु होत आहे. ५ मे पर्यंत चालणार्या या ४ दिवसीय सोहळ्याचा आज सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजा अभिषेक विधीने आरंभ होत आहे. ५ मे पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च असा हा सोहळा असून सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित रहायचे आवाहन मंडळ कार्याध्यक्ष श्री. सुरेश सु बापार्डेकर ( ९८६९१३२८८२) यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

या सोहळ्या दरम्यान महिलांसाठी मेहंदी स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा व रेकाॅर्ड डान्स स्पर्धा देखील संपन्न होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स