ताज्या बातम्या
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
भाजपा भटके विमुक्त आघाडी देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे तर देवगड मंडल युवा अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे आणि पडेल युवा मंडल अध्यक्ष पदी सचिन कोकरे यांची नियुक्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा भटके विमुक्त आघाडी देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे तर देवगड मंडल युवा अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे आणि पडेल युवा मंडल अध्यक्ष पदी सचिन कोकरे यांची नियुक्ती.

प्रकाशन: 16 Apr 2024 02:13 PM
वाचन संख्या 84

देवगड : भाजपा भटके विमुक्त आघाडी देवगड तालुका महिला अध्यक्षपदी पूनम कोकरे यांची निवड तर देवगड मंडल युवा अध्यक्षपदी परमेश्वर शिंदे व पडेल युवा मंडल अध्यक्ष पदी सचिन कोकरे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जाहीर केले. या तिन्ही निवडी देवगड मंडल अध्यक्ष संतोष साळसकर व पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे यांच्या शिफारसीने करण्यात आल्या. देवगड तालुका भाजपा भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहू असे या नवीन पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी आमदार ॲड. अजित गोगटे साहेब प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी बाळा गोसावी, देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष खिंजवडेकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स