ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सत्ता कोणाचीही असो, विकासाची जबाबदारी माझी : आमदार वैभव नाईक.

सत्ता कोणाचीही असो, विकासाची जबाबदारी माझी : आमदार वैभव नाईक.

प्रकाशन: 12 Mar 2024 05:24 PM
वाचन संख्या 114

आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत साळेल कुळकरवाडी रस्त्याचे भूमीपूजन.

मालवण | प्रतिनिधी : बजेट २०२१-२२ अंतर्गत आमदार वैभव नाईक यांनी साळेल कुळकरवाडी ग्रा. मा. ३९९ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ०९.५० लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन रविवारी आ. वैभव नाईक यांच्याप्रमुख उपस्थितीत करण्यात आले. साळेल गावातील ग्रामस्थांनी दिलेली विकास कामे मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. सत्ता कुणाची असो विकासाची जबाबदारी ही आमदार म्हणून माझी आहे. त्यामुळे यापुढील काळातही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उप तालुकाप्रमुख बाळ महाभोज, विभागप्रमुख कमलाकर गावडे, साळेल सरपंच रवींद्र साळकर उपसरपंच नाना परब, सदस्य संपदा गावडे, सिध्दी पवार, समीर गावडे, राजाराम गावडे, रोशन गावडे, जयप्रकाश गावडे, नंदू गावडे, सदानंद गावडे, भानजी गावडे, साबाजी गावडे, चिन्मय तावडे, निशांत जामदार, प्रभाकर परब, संतोष गावडे, सुजित गावडे, संदेश गावडे, संजय गावडे, संतोष लोहार, तात्या गावडे, सखाराम तावडे, नाथा गावडे, कोमल गावडे, सान्वि पोफळे, पूजा गावडे, गायत्री गावडे, गणेश गावडे, विठोबा गावडे, भरत गावडे, समिक्षा गावडे, अनिता गावडे, साक्षी गावडे, प्रभावती गावडे, सुवर्णा गावडे, तेजस गावडे, अस्मिता गावडे, प्रमदा गावडे, प्रताप गावडे, विजय गावडे, जया गावडे, सुर्यकांत गावडे, उदय सुकाळे, सुजाता गावडे, रितू गावडे, कमलेश साळसकर, निखिल लोहार, प्रसाद साळसकर बाबू घाडी आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स