ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
तोंडवळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व ग्रामस्थांचे तोंडवळी फाट्यावर रास्तारोको ; गांवात येणार्या रहदारीच्या एकमेव रस्त्याच्या दुर्दशेचा मुद्दा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तोंडवळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व ग्रामस्थांचे तोंडवळी फाट्यावर रास्तारोको ; गांवात येणार्या रहदारीच्या एकमेव रस्त्याच्या दुर्दशेचा मुद्दा.

प्रकाशन: 26 Feb 2024 06:41 PM
वाचन संख्या 256

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नेहा तोंडवळकर व ांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. तोंडवळी फाटा ते तोंडवळी गांव जाणार्या रस्त्याची दुर्दशा झाली असून त्याचा फटका ांचा दैनंदिन प्रवास, आरोग्य व पर्यटन दृष्ट्या सुद्धा बसत असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. या आंदोलना नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी प्रभू मॅडम यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना याबाबत सा. बां. विभागाचे वरीष्ठ अधिकारी गुरुवारी भेट घेतील असे आश्वासन दिले.

याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आपण पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी सरपंच नेहा तोंडवळकर व आंदोलक ांनी सांगितले आहे. आज सकाळी सुरु केलेल्या या आंदोलनात माजी उपसरपंच संजय केळुसकर, बाबा शेलटकर तसेच अन्य ांची उपस्थिती होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स