ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
प.पू.सद्गुरू राणे महाराज मठात ९३ व्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

प.पू.सद्गुरू राणे महाराज मठात ९३ व्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम!

प्रकाशन: 15 Oct 2021 02:31 PM
वाचन संख्या 54

आज सायंकाळी पालखी सोहळा

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : वराड कुसरवेवाडी येथील प पु सद्गुरू राणे महाराज मठात महाराजांचा ९३ वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्यास १३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी सकाळी प पू राणे महाराज मूर्तीवर अभिषेक, हरिपाठ, नामजप, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी शिवरामेश्वर भजन मंडळ आचरा यांचे भजन, समर्थ भजन मंडळ कट्टा यांचे भजन आदी कार्यक्रम झाले. १४ रोजी दुपारी महाप्रसाद झाला. आज १५ रोजी स्वरगंधार(संजय दळवी तळगाव यांचा भक्तीगीत) कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा ( गुरुनाथ म्हाडगूत,कट्टा यांचे घर ते राणे महाराज मठ), सायंकाळी ७ वाजता नागेश्वर मंडळ यांचे भजन, रात्री ८ नंतर स्थानिक भजन कार्यक्रम होणार असल्याची माहिती प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट कुसरवेवाडी वराड, कट्टा यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स