ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयचे प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. देविदास हारगिले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयचे प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. देविदास हारगिले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 30 Jan 2024 09:12 PM
वाचन संख्या 103

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयचे प्राध्यापक आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख  डॉ. देविदास विक्रम हारगिले यांना दिनांक २७ जानेवारीला पुणे येथे राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने थोर साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार इंडियन स्टुडंट काउंसील व महाराष्ट्र संचालनालय पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. या कार्यक्रमासला अभिनेत्री पर्ण पेठे ,अभिनेता संजय खापरे आणि इंडियन स्टुडंट काउंसील महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यादी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल कृ. सी देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री. चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेकतर कर्मचारी यांच्याकडून डॉ. हारगिले यांचे अभिनंदन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स