भरवस्तीतील घरात शिरला अजस्त्र अजगर..!
सावंतवाडी | लवीना डिसोजा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतल्या खासकीलवाडा येथे ९ जानेवारीला रात्री ११.३० वाजता रहिवासी सुदेश विर्नोडकर यांनी एका घरामध्ये एका अजस्त्र शिरताना पाहिले आणि सावंतवाडी येथील पर्यावरण प्रेमी तथा सर्पमित्र नवीद हेरेकर व कुटुंबीय यांच्याशी संपर्क साधला. नवीद हेरेकर यांची पत्नी सौ. नबीला हेरेकर व मुलगा कु. कबीर हेरेकर यांनी या अजगराला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)