ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे गांवचे सुपुत्र श्री. नंदकिशोर परब यांची भाजप 'कल्याण - २४ लोकसभा प्रभारी' पदावर निवड.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे गांवचे सुपुत्र श्री. नंदकिशोर परब यांची भाजप 'कल्याण - २४ लोकसभा प्रभारी' पदावर निवड.

प्रकाशन: 28 Dec 2023 08:36 PM
वाचन संख्या 29

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवचे सुपुत्र आणि डोंबिवली येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री नंदकिशोर उर्फ नंदू दादा परब यांची कल्याण – २४ लोकसभा प्रभारी या पदावर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पूर्वी ते कल्याण जिल्हा सरचिटणीस व १४४ – कल्याण विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या पदावर काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाची मूलभूत तत्वे आणि पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली कल्याण या भागामध्ये नंदू परब यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स