पत्रकार निलेश मोरजकर यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांना ‘ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर’ ( जि. सोलापूर) या संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर झाला असून त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते ७ जानेवारी २०२४ रोजी पंढरपूर येथे होणार आहे. निलेश मोरजकर हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देखील योगदान आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)