आ. वैभव नाईक यांनी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या कट्टा येथील निवासस्थानी भेट देत डांटस कुटुंबीय व ख्रिस्ती बांधवांना दिल्या नाताळच्या शुभेच्छा.
मालवण | प्रतिनिधी : यंदाच्या नाताळ सणानिमित्त कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस यांच्या कट्टा येथील निवासस्थानी भेट देत डांटस कुटुंबियांना व ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या व सुख शांती तसेच भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कमलाकर गावडे, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, विजय पालव, विष्णू लाड, दर्शन म्हाडगूत, रुपेश आमडोसकर, विनोद आळवे, चंद्रशेखर रेवडेकर, किशोर भगत आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)