मालवणचे अबजीभाई अर्जण दिवाणी पटेल यांचे निधन ; लायन्स क्लब ऑफ मालवणचे माजी अध्यक्ष शांती पटेल यांचे वडिल होत.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील अबजीभाई अर्जण दिवाणी पटेल (७१ वर्षे) यांचे आज निधन झाले. लायन्स क्लब ऑफ मालवणचे माजी अध्यक्ष व भरड येथील शक्ती हार्डवेअरचे मालक शांती पटेल यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, नातवंडे, मुलगी असा मोठा परिवार आहे.
उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)