ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भांडुपच्या कोकण महोत्सवात " प्रति कृष्ण " दशावतार नाट्यप्रयोग लक्षवेधी!

भांडुपच्या कोकण महोत्सवात " प्रति कृष्ण " दशावतार नाट्यप्रयोग लक्षवेधी!

प्रकाशन: 10 Dec 2023 07:59 PM
वाचन संख्या 48

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे, डोंबिवली या मंडळाने “प्रति कृष्ण” हे पौराणिक दशावतारी नाटक हजारो कोकण वासीय व भांडुप करांच्या पसंतीस उतरले. मुंबई येथे प्रथमच हा नाट्य प्रयोग भांडुप मध्ये सुजय धुरत यांनी आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात सादर करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष मेस्त्री यांनी पौद्रक ही भुमिका साकारली आणि बंटी कदम यांनी कृष्ण ही भुमिका तर मालक प्रकाश लब्दे यांनी बलराम तसेच इतर सर्व कलाकार यांनी सुध्दा आपली जबाबदारी पार पाडत सुंदर सादरीकरण केले. संगीत साथ सुद्धा मोलाची ठरली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स