पळसंब गावठणवाडी येथील श्रीमती चंद्रप्रभा पुजारे यांचे निधन.
चिंदर | विवेक परब : पळसंब गावठणवाडी येथील रहिवासी
श्रीम .चंद्रप्रभा धोंडू पुजारे ( 75 ) यांचे 12/10/public/uploads/2021 रोजी सायकांळी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पळसंब ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रणिता पुजारे याच्या त्या सासु होत.त्यांच्या निधनाने पळसंब परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)