ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
इनरव्हील क्लब बांदा चा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

इनरव्हील क्लब बांदा चा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न

प्रकाशन: 10 Dec 2023 06:16 PM
वाचन संख्या 59

इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष पदी अर्चना पांगम तर उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट

बांदा/ राकेश परब : इनरव्हील क्लब बांदा चा पदग्रहण सोहळा सावंतवाडी पदाधिकार्या-याच्या उपस्थितीत नूकताच संपन्न झाला.सावंतवाडीच्या अध्यक्षा रिया रेडीज, सेक्रेटरी डॉक्टर मीना जोशी, ट्रेझरी श्रिया नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी अध्यक्षपदी अर्चना पांगम,उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट,सचिव अंवती पंडित, खजिनदार श्वेता येडवे, आय. एस.ओ. निनता गोवेकर,इडीटर अक्षता साळगावकर,सदस्य इरम खान,ऊर्मिला उरूमकर, राखी कळंगुटकर,दर्शना केसरकर, सोनाली राणे, चित्रा भिसे, माधवी गाड, रेश्मा मावळणकर, अल्पिता गाड, लक्ष्मी सावंत, अपेक्षा नाईक, सुनीता भाईप यांची निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब बांदा चे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी कार्य कार्यक्रम स्थळी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य दीपलक्ष्मी सावंत, श्रेया केसरकर, तनुजा वरडकर, तसेच लक्ष्मी सावंत,बाबा काणेकर, सुधीर शिरसाट, साईराज साळगावकर, दिनेश गवस, सुशांत पांगम आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स