मसुरे डांगमोडे येथे हरिनाम सप्ताहाची सुरवात ; २४ नोव्हेंबर पर्यंत चालणार सप्ताह.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीत पंचक्रोशीतील विविध भजन मंडळे आपली सेवा बजावणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)