श्रीमती वंदना परब यांचे निधन
मसुरे (प्रतिनिधी): निवती बंदर येथील रहिवासी श्रीमती वंदना वसंत परब ( ७८ वर्ष) यांचे शनिवारी दि.४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी,दीर, सून,नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)