पळसंबचे मुंबईस्थित ग्रामस्थ मधुकर परब यांचे निधन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब वरचीवाडी येथील मुंबईस्थित ग्रामस्थ श्री. मधुकर नारायण परब यांचे १९ ऑक्टोबरला सकाळी मुंबई विक्रोळी (पूर्व) येथे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली एक मुलगा, सुन, नातवंडे, जावई
असा परिवार आहे. त्यांना पळसंब गांवाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)