ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आमदार वैभव नाईक यांनी जखमी चालक प्रकाश पवार यांचा रुग्णालयात जाऊन जाणला हालहवाल..!

आमदार वैभव नाईक यांनी जखमी चालक प्रकाश पवार यांचा रुग्णालयात जाऊन जाणला हालहवाल..!

प्रकाशन: 03 Oct 2023 07:15 PM
वाचन संख्या 271

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मिठबांव बाजारपेठेत शनिवारी पंक्चर झालेल्या एसटी बसचा टायर जॅक लावून बाहेर काढत असताना अचानक जॅक सुटल्याने एसटी अंगावर पडून चालक प्रकाश उर्फ दादा वसंत पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना ओरोस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आणले गेले. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी रविवारी रुग्णालयात भेट देऊन पवार यांचा हालहवाल जाणून घेतला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, राजू गवंडे उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स