कै विश्राम कुंडलीक रावराणे मु. सांगुळावाडी यांचे काल दिनांक 25 सप्टेंबर 23 रोजी वयाच्या 85 वर्षी दुखःद निधन .
वैभववाडी प्रतिनिधी: कै विश्राम कुंडलीक रावराणे (रावसाहेब) मु. सांगुळावाडी यांचे काल दिनांक 25 सप्टेंबर 23 रोजी वयाच्या 85 वर्षी दुखःद निधन झाले ते पाली जि. रत्नागिरी न्यु इंग्लिश स्कुल मधून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होते तसेच राष्ट्रीय काँग्रेस चे वैभववाडी तालुका माजी अध्यक्ष आणि वैभववाडी तालुक खरेदी विक्री संघाचे माजी संचालक होते.ख्यातनाम वकील श्री.राजेंद्र विश्राम रावराणे ,कनकवली यांचे वडील.त्यांनी आपला देह दान डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज ,हॉस्पिटल कोल्हापूर ला केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)