आमदार वैभव नाईक यांनी श्री. गणेश चतुर्थीचा पहिला दिवस सहकुटुंब केला साजरा ; आरोंदा येथील निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.
आमदार श्री. वैभव नाईक यांच्या सह त्यांच्या पत्नी सौ. स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक, श्री. सतीश नाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख श्री. सुशांत नाईक, श्री. संकेत नाईक आणि कुटुंबीय उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)