मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री.व सौ रंगराव येसाजी, श्री.व सौ.विष्णू गिरकर, श्री.व सौ.कृष्णा कातवणकर, श्री. व सौ. दिगंबर गोलतकर, श्रीम. भाग्यश्री राणे, श्रीम्.सरोजनी जुवेकर, ,श्री.व सौ. कृष्णा पेडणेकर असे आजी आजोबा उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत सादरीकरण केले. प्रास्ताविक सुहास गांवकर, आभार मुख्याध्यापिका सौ. सुखदा मेहेंदळे यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)