ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
लिफ्ट कोसळून ७ जणांचा मृत्यू..!

लिफ्ट कोसळून ७ जणांचा मृत्यू..!

प्रकाशन: 10 Sep 2023 09:26 PM
वाचन संख्या 373

सातही जण छताचे वाॅटरप्रुफींग करणारे कामगार असल्याची प्राथमिक माहिती.

ठाणे | ब्युरो न्यूज : ठाण्यात अंडरग्राउंड लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. रुणवाल गार्डन इथे ही घटना आज सायंकाळी घडली. घटनेनंतर पोलीस आणि बचावपथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ठाणे पश्चिम याथील रुणवाल गार्डनमध्ये अंडरग्राउंड लिफ्ट कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत सात जण मृत्युमुखी पडले असल्याची माहिती समजते. लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ठाण्याच्या ‘बाळकुम’ परिसरात असलेल्या ‘रुणवाल आयरीन’ या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंग चे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स