ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, ISRO ची यशस्वी कामगिरीचंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचलेला जगातला भारत हा पहिला देश
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, ISRO ची यशस्वी कामगिरीचंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचलेला जगातला भारत हा पहिला देश

प्रकाशन: 23 Aug 2023 08:27 PM
वाचन संख्या 104

ब्युरो न्यूज. : चंद्रयान 3 चे चांद्रभूमीवर यशस्वी लैंडिंग…अवघ्या भारतदेशाला तीव्र उत्सुकता असलेल्या चंद्रयान 3 ने अखेरीस अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे चंद्रयान चंद्रावर नियोजित कार्यवाही नुसार उतरले आणि इस्रोच्या परिसरातच नव्हे तर सा-या भारतीयांनी कडकडून टाळ्या वाजवत आनंदोत्सव साजरा केला.श्री. पी.मुथुवेल यांनी आपल्या नेतृत्वाखाली सहका-यांसोबत ही मोहीम यशस्वी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रो सह सा-या भारतीयांचे अभिवादन केले आहे.भारताच्या या मोहिमेमुळे इतर देशांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळेल असा विश्वास मा.पंतप्रधानांनी व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स