ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्रशाळा मसुरे क्र. १ चे STS परीक्षेत घवघवीत यश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

केंद्रशाळा मसुरे क्र. १ चे STS परीक्षेत घवघवीत यश..!

प्रकाशन: 05 Aug 2023 10:10 PM
वाचन संख्या 163

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ‘युवा संदेश प्रतिष्ठान सांगवे-नाटळ’
यांच्या मार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत मसुरे नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश मिळविले.

इ.दुसरी
१) कु.मिहिर मसुरकर (सुवर्ण पदक)
२)कु.क्रिशा दुखंडे (सुवर्ण पदक)
३)कु.स्वानंदी हिंदळेकर (सुवर्ण पदक)

इ.तिसरी
४)कु.असद पटवेकर (रौप्य पदक)
५)संकेत गोलतकर(उत्तीर्ण )

इ.चौथी
६)कु.उर्वी खराबी(रौप्य पदक)
७)कु.मानसी मुळये(उत्तीर्ण)
८)कु.अंकिता मोरे(उत्तीर्ण)
९)कु.मानवी शिंगरे.(उत्तीर्ण)

इ.सहावी
१०)कु.यशश्री ताम्हणकर (सुवर्ण पदक,जिल्हास्तरिय चौथा क्रमांक)
११)कु.सान्वी हिंदळेकर (कास्य पदक)
१२)कु.मानसी पेडणेकर.(उत्तीर्ण )
१३)कु.जान्हवी सावंत.(उत्तीर्ण )

इ.सातवी
१४)कु.श्रेया मगर (सुवर्ण पदक,जिल्हास्तरिय चौथा क्रमांक)
१५)कु.वैष्णवी चव्हाण (उत्तीर्ण)
१६)कु.नेहा शिंगरे (उत्तीर्ण)

या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षक श्री.विनोद सातार्डेकर, श्री.गुरुनाथ ताम्हणकर, श्री.गोपाळ गावडे, सौ.रामेश्वरी मगर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे सरपंच संदीप हडकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शितल मसुरेकर,उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख , उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, बापू मसुरकर, ज्योती पेडणेकर, हेमलता दुखंडे व सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तसेच पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 450

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स