ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!श्री श्री१०८ महंत प. पु. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३ ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रम!श्री श्री१०८ महंत प. पु. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन

प्रकाशन: 02 Aug 2023 10:34 PM
वाचन संख्या 38

मसुरे | प्रतिनिधी: श्री श्री १०८ महंत मठाधिश परम पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे अधिक मासाचे औचित्य साधुन गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी -९ वा श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. महाआरती नंतर सकाळी ११- वा -श्री श्री१०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन,दुपारी १२:३० महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविक,भक्तांनी, सेवेकरी यांनी उपस्थित राहून दर्शन, तीर्थ-प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनश्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि.संलग्नश्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट यांनी केले आहे.अधिक माहिती साठी(942 35 38 418),(982 17 19 111)येथे संपर्क साधावा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स