ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
इंडोजर्मन ट्रेनिंग सेंटर मधील एमबीए च्या विद्यार्थ्यांची बापर्डे गावाला भेट
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

इंडोजर्मन ट्रेनिंग सेंटर मधील एमबीए च्या विद्यार्थ्यांची बापर्डे गावाला भेट

प्रकाशन: 12 Jul 2023 10:19 PM
वाचन संख्या 46

शिरगाव | प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील बापर्डे गावाला इंडोजर्मन ट्रेनिग सेंटरमधील ट्रेनिंग घेत असलेल्या एमबीएच्या विद्यार्थ्यांची भेटबापर्डे गावाने स्वच्छतेमध्ये आपले नाव लौकीक मिळवल्यानंतर या गावात अभ्यास दौऱ्यासाठी अनेकांनी भेटी दिल्या असुन नुकतीच इंडोजर्मन ट्रेनिग सेंटरमधील ट्रेनिंग घेत असलेल्या एमबीएच्या विद्यार्थी अभिजित काळे,देवांशी जैन,कार्तीक जाधव ,प्रियसी शहा,सिद्धांत वर्तक,सौम्या व्यंकटेशन व सर्वेश साळगांवकर या विद्यार्थ्यानी ग्रामपंचायत बापर्डेला भेट दिली.सदर भेटी दरम्यान ग्रामपंचायत बापर्डेने स्वच्छतेच्याबाबतीत केलेल्या कामांची पाहणी केली .ग्रामपंचायतीने राबविलेल्या नाविण्यपुर्ण उपक्रमांना भेट दिली व समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्या सोबत बापर्डे गावचे सुपुत्र सुहासजी राणे,बापर्डे गावचे सरपंच संजय लाड , सोसायटी चेअरमन अजित राणे, सुहास राणे बाबुराव राणे,फोटोग्रापर प्रज्वल गायकवाड व ग्रामपंचायत कर्मचारीवृंद उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स