ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मालवण दांडी शाळेमध्येमोफत वह्या वाटप कार्यक्रम!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण दांडी शाळेमध्येमोफत वह्या वाटप कार्यक्रम!

प्रकाशन: 03 Jul 2023 10:07 PM
वाचन संख्या 55

युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: जि.प.पूर्ण प्राथमिक मालवण दांडी शाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शा.व्य.समिती अध्यक्ष.श्री.हेमंत चिंदरकर,उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी,शिक्षणतज्ज्ञ श्री.दिनकर शेलटकर, श्री.दयानंद मालंडकर,श्री.पांडुरंग सारंग,श्री.लिलाधर धुरी,सौ.राधिका मोरजकर,सौ.जेनी,सौ.मनिषा ठाकुर मँडम,सौ.अमृता राणे मँडम,मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण मँडम ,राज्यपुरस्कार प्राप्त पदविधर शिक्षक श्री.शिवराज सावंत सर,श्री.विश्वास मोंडकर इ.मान्यवर,दांडी शाळा पालकवर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.शिवराज सावंत सर यांनी केले तर आभार सौ.मनिषा ठाकुर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स