ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जि.प.मसुरे क्र.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

जि.प.मसुरे क्र.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

प्रकाशन: 01 Jul 2023 08:38 AM
वाचन संख्या 244

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि.प. मसुरे क्र. १ केंद्रशाळेमध्ये काल ३० जूनला ‘युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत’ मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा.सौ.शितल मसुरकर, उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे , शिक्षणतज्ज्ञ श्री.सन्मेश मसुरेकर , माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर , ग्रामपंचायत सदस्या सौ.भक्ती भोगले, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख , उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, श्री.विनोद सातार्डेकर सर, श्री.गोपाळ गावडे सर, सौ.रामेश्वरी मगर मॅडम, संतोष नार्वेकर, नंदादीपक साटम, दीक्षा दुखंडे, शामल आईर सौ.तोंडवळकर, सायली दुखंडे, हेमलता दुखंडे, लक्ष्मण शिंगरे, लावण्या शिंगरे, स्वरा नार्वेकर ह, दुखंडे असे मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स