ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांद्यातील रोटरॅक्ट क्लबच्या तरूणाईने केली शाळा परिसराची साफसफाई.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांद्यातील रोटरॅक्ट क्लबच्या तरूणाईने केली शाळा परिसराची साफसफाई.

प्रकाशन: 15 Jun 2023 02:51 PM
वाचन संख्या 171

बांदा | राकेश परब : गेल्या दीड महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेल्या शाळांची सन‌२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरूवार १५ जूनपासून होत असून जिल्हा परिषद बांदा शाळेची साफसफाई बांद्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी शाळा व परिसराची साफसफाई केली.

या स्वच्छता अभियानातअध्यक्ष रो अक्षय मयेकर, उपाध्यक्ष रो संकेत वेंगुर्लेकर, रो रोहन कुबडे, रो निहाल गवंडे, रो साई सावंत, रो दत्तराज चिंदरकर तसेच रोटरी क्लब ऑफ बांद्याचे रत्नाकर आगलावे उपस्थित होते.

यावेळी शाळा ,वर्ग व परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच डेस्क बेंचही स्वच्छ करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतीब, मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर, पालक मुमताज बांगी, उपशिक्षक शांताराम असनकर, जे.डी.पाटील , रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, मनिषा मोरे आदि उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स