ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित पंचवार्षिक निवडणुक मतदान शांततेत संपन्न ; उद्या जाहीर होणार निकाल..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित पंचवार्षिक निवडणुक मतदान शांततेत संपन्न ; उद्या जाहीर होणार निकाल..!

प्रकाशन: 15 Jun 2023 04:39 PM
वाचन संख्या 561

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान आज संपन्न झाले. या निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी चार पॅनेल मधून ६२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असून उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

वैभववाडी तालुक्यातून पाच उमेदवार वेगवेगळ्या पॅनेल मधून रिंगणात उभे आहेत. नक्की बाजी कोण मारणार कोणाच पॅनल जिंकणार कोण उद्या संचालक पदी निवडून येणार त्याची प्रतीक्षा वैभववाडी तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्याला आहे.

फोटो सौजन्य : वैभववाडी ब्युरो

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स