ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साई मंदिर चिंदर बाजार येथे साईभंडारा 19वा वर्धापण दिन 20मे रोजी आयोजित करण्यात आला आहे

साई मंदिर चिंदर बाजार येथे साईभंडारा 19वा वर्धापण दिन 20मे रोजी आयोजित करण्यात आला आहे

प्रकाशन: 20 May 2023 03:19 AM
वाचन संख्या 68

चिंदर / प्रसाद टोपले:साई मंदिर चिंदर बाजार येथे साईभंडारा 19वा वर्धापण दिन http://localhost/news/public/uploads/20मे रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी ओम साई समिती चिंदर बाजार याच्या वतीने साईभंडारा व सत्यनारायण पुजा महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी भावीक भक्ताना लाभ घेण्याची विंनती केली आहे

कार्यक्रम

सकाळी-8वा साई मूर्तीवर अभिषेक व नित्य पूजा

सकाळी-10वा सत्यणारायण पूजा

दुपारी-1ते4महाप्रसाद

संध्या- सुस्वर भजने

रात्रौ-10वा-खास आकर्षण नाईक मोचेमाडकर मोचेमाड वेगुर्ले ह्याचा पांरपांरीक महापौराणिक नाट्यप्रयोग

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स